जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, तापमानाचा पारा ४४ अंशावर तरी शाळा सुरूच

नागपूरमध्ये आज शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशालाच आता नागपूरमधील शाळांनी केराची टोपली दाखवली आहे.
Despite district collector’s order

Despite district collector’s order

Esakal

Updated on

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सूर्याचा प्रकोप सुरु आहे. नागपूरमध्येही पारा ४४ अंशापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे नागपूरमध्ये आज शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशालाच आता नागपूरमधील शाळांनी केराची टोपली दाखवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com