ICICI Gold Loan Scam: बनावट सोन्यावर २३ कोटींची उधळण!; आठ जणांना अटक; आयसीआयसीआय बॅंक गोल्ड लोन घोटाळा

₹23 Crore ICICI Bank Gold Loan Fraud in Nagpur: नागपुरात बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून आयसीआयसीआय बँकेकडून २३ कोटी ३१ लाख रुपयांहून अधिकचे गोल्ड लोन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
ICICI Gold Loan Scam

ICICI Gold Loan Scam

esakal

Updated on

नागपूर: आयसीआयसीआय बॅंकेत बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून २३ कोटी रुपयांचे लोन घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. बँकेच्या विविध शाखांतील १५२ खात्यांची तपासणी करण्यात आली. त्यातून २३ कोटी ३१ लाख ८४ हजार ७५२ रुपयांचा अपहार स्पष्ट झाले असून आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com