Nagpur POCSO Case: इन्स्टाग्रामवरून ११ वर्षीय मुलीवर धर्मांतरणाचा दबाव; जरीपटकातील घटना; चंद्रपूरच्या तरुणाला अटक

Chandrapur Youth Arrested by Jaripatka Police: नागपुरातील जरीपटका परिसरात ११ वर्षीय मुलीशी Instagram वर कथित अश्लील संभाषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणात चंद्रपूरच्या २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली.
Nagpur POCSO Case

Nagpur POCSO Case

esakal

Updated on

नागपूर: जरीपटका पोलिस हद्दीत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ११ वर्षीय मुलीशी अश्‍लील संभाषण करीत, तिच्यावर धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर अपलोड करून ते व्हायरल केले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी चंद्रपूर येथील २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com