Nagpur Gas Blast : स्वयंपाकघरातील गॅस गळतीचा स्फोट; नागपूरच्या कामठीत एकाचा मृत्यू, दहा जण जखमी

Gas Leak Triggers Cylinder Explosion in Nagpur’s Kamthi, One Dead and Ten Injured : नागपूरच्या कामठीतील गांधीनगर भागात गॅस गळतीनंतर सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, दहा जण जखमी
Kitchen Gas Leak Explosion in Nagpur’s Kamthi Kills One, Injures Ten

Kitchen Gas Leak Explosion in Nagpur’s Kamthi Kills One, Injures Ten

esakal

Updated on

नागपूर जिल्ह्यात कामठी येथील गांधीनगर भाजी मंडई परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गॅस गळतीमुळे प्रथम आग लागली आणि त्यानंतर सिलेंडरचा अचानक झालेल्या जोरदार स्फोटामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दुर्घटनेत एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com