Nagpur Katol Explosion
ESAKAL
नागपूर
पत्रव्यवहार करूनही सुरक्षा व्यवस्था नव्हती!नागपूरमधील स्फोटानंतर बारूद कामगार संघटना आक्रमक, कंपनीवर गंभीर आरोप
Nagpur Katol Explosion : या घटनेनंतर बारुद कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत महाराष्ट्र बारुद कामगार संघटनेनंही आक्रमक पावित्रा घेतला आहे.
नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये बारुद कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली आहे. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बारुद कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत महाराष्ट्र बारुद कामगार संघटनेनंही आक्रमक पावित्रा घेतला असून संबंधित कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.
