नागपूरमधील कोराडी औष्णिक विद्युत केंद्र उडवून देण्याची धमकी; अज्ञात ई-मेलनंतर खळबळ, परिसरात हायअलर्ट

Nagpur Power Plant Threat : या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने तत्काळ गंभीर दखल घेतली असून, दोन्ही प्रकल्पांच्या परिसरात तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली आहे.
Nagpur Power Plant Threat

Nagpur Power Plant Threat

esakal

Updated on

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील ऊर्जा निर्मितीचे मुख्य स्रोत असलेली कोराडी आणि खापरखेडा ही दोन महत्त्वाची औष्णिक विद्युत केंद्रे ड्रोन हल्ला करून उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात ई-मेलद्वारे मिळालेल्या या धमकीमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने तत्काळ गंभीर दखल घेतली असून, दोन्ही प्रकल्पांच्या परिसरात तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sourav Ganguly Threat Letter
Bhusawal green hydrogen project
Bishnoi Gang's Alleged Threat To Aamir Khan
Kudankulam Nuclear Power Plant Data Leak
Marathi News Esakal
www.esakal.com