अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाइल्ड हेल्पलाईनच्या चमूने पीडित मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली.
Nagpur: ZP School Teacher Booked for Beating Class 5 Girl Student

Nagpur: ZP School Teacher Booked for Beating Class 5 Girl Student

esakal

Updated on

नागपूर : कुही तालुक्यातील देवळी कला येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीला शिक्षकाने केलेल्या मारहाणप्रकरणी चाइल्ड हेल्पलाईनच्या (१०९८) फिर्यादीवरून सहाय्यक शिक्षक मनोहर वाडीभस्मे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com