Nagpur News : बांधकाम प्रकल्पात भागीदारीचे आमिष दाखवून २०.४६ लाखांची फसवणूक

Nagpur construction project land sale fraud case : नागपूरमध्ये बांधकाम प्रकल्पात भागीदारी असल्याचे भासवून फार्मसीस्टने आयटी अभियंत्याची २०.४६ लाखांची फसवणूक केली. प्लॉट विक्रीचे आमिष दाखवत रक्कम उकळली. कंपनीत भागीदारी नसल्याचे उघड झाल्यानंतर अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
Nagpur construction project land sale fraud case

Nagpur construction project land sale fraud case

sakal

Updated on

नागपूर : बांधकाम प्रकल्पात भागीदारी असल्याचे भासवून भूखंड विक्रीचे आमिष दाखवत आयटी अभियंत्याची २० लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तुषार ज्ञानेश्वर निकम (वय ३४, रा. चंडीनगर-२, मानेवाडा, बेसा रोड) यांनी अजनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून फार्मसीस्टविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com