

Six unidentified men on three motorcycles opened fire twice in Nagpur’s Mahal area near RSS headquarters, triggering panic among residents.
esakal
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून दीड किलोमीटर अंतरावर कोठीरोड, महाल परिसरात रविवारी रात्री साडेअकरा ते बारा दरम्यान जोरदार खळबळ उडवणारी गोळीबाराची घटना घडली. तीन बाईकवर स्वार सहा जणांच्या टोळक्याने दोनदा फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे.