Nagpur Crime: बॅटरीच्या बॉक्समध्ये संदिग्ध पॅकेट आढळल्याने खळबळ, शेडमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेत सापडला लाखोंचा गांजा

रेल्वेच्या एका बोगीत दीड लाख रुपये किमतीचा गांजा आढाळल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Nagpur Crime
Nagpur Crime Esakal

Marijuana Weed Found in Railway : रेल्वेच्या एका बोगीत दीड लाख रुपये किमतीचा गांजा आढाळल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोतीबाग येथील वर्कशॉपमधील शेडमध्ये रेल्वे गाडी उभी होती. या गाडीच्या जनरल कोचच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. एका डब्याखाली बसवलेल्या बॅटरीच्या बॉक्समध्ये संदिग्ध पॅकेट मिळाले. याचा तिव्र वास येत होता. तपासणीत तो गांजा असल्याचे दिसून आले. याच वजन ७ किलो ९०० ग्रॅम होते. (Latest Marathi News)

याचे अंदाचे रक्कम १ लाख ५८ हजार रुपये सांगण्यात येते. याची माहिती मिळताच मोतीबाग येथील रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे सुरक्षा दलाकडून याची माहिती जरीपटका पोलिसांना देण्या आली. पोलिसांनी या अज्ञान आरोपींविरोधात गुन्हा खल करून तपास सुरू केला.

Nagpur Crime
Haryana INLD Leader Shot Dead: हरयाणात INLDच्या अध्यक्षाची गोळ्या घालून हत्या; 40 ते 50 गोळ्यांचा वर्षाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com