Love for Gift Turns Crime
esakal
वाढदिवसाला मैत्रिणीला महागडे गिफ्ट देण्यासाठी दोन अल्पवयीन मित्रांनी चोरीचा मार्ग निवडल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. मात्र त्यांचा हा प्लॅन फार काळ टिकला नाही आणि पोलिसांनी काही तासांतच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांनाही अटक केली आहे.