

Nagpur Municipal Corporation
esakal
BJP Government: नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १५१ जागांपैकी १०२ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमत मिळाल्याने महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकला आहे. मात्र आता पक्षाने आपल्या शिस्तीची चुणूक दाखवून दिली असून निवडून आलेल्या नगरसेवकांकडून राजीनामे घेतले आहेत.