

Nagpur
esakal
नागपूर: प्रॉपर्टीवरून सुरू असलेल्या वादातून सासरच्या मंडळींनी जावयावर हल्ला करीत, त्याचा खून केला. ही घटना रविवारी (ता. १९) रात्री कळमना हद्दीतील पांडुरंगनगर परिसरात घडली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.