Nagar Panchayat Reservation: नगरपंचायतीच्या आरक्षणाने राजकीय आखाडा सज्ज; नागपूर जिल्ह्यात स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण..

reservation latest news: जिल्ह्यात १२ नगरपंचायती आणि १५ नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. आज, नगरपंचायतीची सोडत काढण्यात आली. चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Local leaders and residents discuss the implications of Nagar Panchayat reservation in Nagpur district.

Local leaders and residents discuss the implications of Nagar Panchayat reservation in Nagpur district.

Sakal

Updated on

नागपूर: जिल्ह्यातील १२ नगरपंचायतींची आरक्षण सोडत स्थानिक पातळीवर काढण्यात आली. याकरिता पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी नगराध्यक्षपदाची सोडत निघाल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले होते. आज, प्रभागाच्या आरक्षण सोडतीमुळे राजकीय दंगलीला प्रारंभ झाल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com