पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Nagpur NLU Ragging Case : याप्रकरणी विद्यापीठातील ॲन्टी रॅगींग समितीकडून बुटीबोरी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
Nagpur NLU Ragging Case: Senior student booked after complaint

Nagpur NLU Ragging Case: Senior student booked after complaint

esakal

Updated on

नागपूर : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील चौथ्या वर्षातील विद्यार्थिनीने तिच्या खोलीत राहणाऱ्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीची रॅगींग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी विद्यापीठातील ॲन्टी रॅगींग समितीकडून बुटीबोरी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com