एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

Nagpur crime news : ही गंभीर घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.२६) साडेअकरा वाजताचा सुमारास उघडकीस आली.
Nagpur Crime News

Nagpur Crime News

esakal

Updated on

नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर भररस्त्यात मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही गंभीर घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.२६) साडेअकरा वाजताचा सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com