

Nagpur
sakal
नागपूर : पारडीच्या हनुमाननगरात निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर बिबट शिरण्याची घटना बुधवारी घडल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र हीच घटना पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांबाबत घडली असती तर...असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावरून शहरात चर्चांना उधाण आले आहे.