Fruit Seller in Nagpur Threatened for Extortion: दुकानातील नोकराने त्याचा मोबाइल स्वतःकडे ठेवून घेतला. यानंतर ऑटोचालकाच्या मदतीने त्याला उठविले. तो उठताच, शिवीगाळ करू लागला. दुकानातील नोकराने आरोपीला मोबाइल परत दिला. आभार व्यक्त करण्याऐवजी त्याने माझा खिशातील पैसे कुणी काढले, अशी विचारणा केली.