Nagpur Rain Update : नागपूरात पावसाचा हाहाकार! 'झाडांची पडझड, एकाचा मृत्यू'; झोपडपट्ट्यांमध्ये शिरले पाणी; नागरिकांची त्रेधातिरपीट

Heavy Rain in Nagpur: रस्ते जलमय झाल्याने वाहनधारकांना समस्या आल्या. दरम्यान पावसाच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू झाला. शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती असून काही भागांमधील घरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. दरम्यान पावसामुळे विमानसेवाही प्रभावित झाली.
Nagpur rains wreak havoc: tree collapse kills one, slums flooded, citizens in distress.”

Nagpur rains wreak havoc: tree collapse kills one, slums flooded, citizens in distress.”

Sakal

Updated on

नागपूर : सोमवारी तासभर विजांचे भयानक तांडव अनुभवल्यानंतर मंगळवारीही अपेक्षेप्रमाणे मेघगर्जनेसह पावसाने शहराला झोडपून काढले. सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह बरसलेल्या दमदार पावसाने नागपूरकरांची त्रेधातिरपिट उडाली. रस्ते जलमय झाल्याने वाहनधारकांना समस्या आल्या. दरम्यान पावसाच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू झाला. शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती असून काही भागांमधील घरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. दरम्यान पावसामुळे विमानसेवाही प्रभावित झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com