Nagpur Ramdaspeth Attack
esakal
नागपूर, ता. २५ : उपराजधानीतील अत्यंत पॉश आणि उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदासपेठ भागात सोमवारी (ता. २४) मध्यरात्री 'दैनिक नवप्रभात'चे संपादक आणि 'नवप्रभात चेंबर्स'चे मालक राकेश चौरसिया यांच्या निवासस्थानावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दगडफेक केली.