Nagpur Airport: आकाशात विमानांच्या गडगडाटाने धास्तावले नागपूरकर; दहा कोरियन लढाऊ विमाने उतरली विमानतळावर, कारण गुलदस्त्यात!

Korean fighter planes spotted at Nagpur airport: कोरियन लढाऊ विमानांचा नागपूरमध्ये गडगडाट; नागरिकांमध्ये उत्सुकता आणि घबराट
Mystery Surrounds Landing of 10 Korean Fighter Jets in Nagpur

Mystery Surrounds Landing of 10 Korean Fighter Jets in Nagpur

Sakal

Updated on

नागपूर: नागपूरच्या आकाशात कोरियन हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा प्रचंड गडगडाट शनिवारी दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास ऐकू आल्याने शहरात खळबळ उडाली. तब्बल दहा कोरियन युद्धविमाने नागपूर विमानतळावर उतरवण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. काही वेळ आधी अत्यंत वेगाने आकाशातून झेपावलेल्या एका लढाऊ विमानाच्या प्रचंड आवाजामुळे अनेक भागांत क्षणभर सगळेच थबकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com