
Nagpur Cyber Fraud
sakal
नागपूर : शहरात सायबर फसणुकीचे जाळे पसरले आहे. आठ महिन्यांपासून ‘ऑनलाइन ट्रेडिंग’द्वारे सायबर चोरट्यांनी सर्वाधिक २० गुन्ह्यात ९ कोटी २३ लाख रुपयांनी नागरिकांना गंडविले आहे. शहरात आठ महिन्यात ७५ गुन्ह्यात २१ कोटी रुपयांनी नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे.