
Nagpur Riot: नागपूर दंगलीवर भाजपची बाजू मांडल्यानं आपल्याला सीरियातून धमकी मिळाल्याचा दावा, भाजपच्या प्रवक्त्यानं केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच आपल्या जीवाला धोका असल्यानं सुरक्षा पुरवण्याची मागणी देखील या प्रवक्त्यानं केली आहे.