Nagpur Violence : नागपूर दंगलीचे पडसाद हंसापुरीतही; जमावाने क्लिनिक अन् वाहनांची केली जाळपोळ

Hansapuri Violence: Mob Sets Vehicles and Clinic on Fire: नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीचे पडसाद हंसापुरीतही उमटले. जमावाने वाहनांची तोडफोड करून क्लिनिक पेटवले, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
A violent mob in Nagpur’s Hansapuri area torching vehicles and vandalizing properties as riots spread beyond Mahala.
A violent mob in Nagpur’s Hansapuri area torching vehicles and vandalizing properties as riots spread beyond Mahala.esakal
Updated on

नागपूरमध्ये रविवारी (१७ मार्च २०२५) संध्याकाळी दोन गट आमनेसामने आल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वाद वाढल्याने नागपूरच्या महाल परिसरात जोरदार दगडफेक झाली. संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला करत अनेक वाहने पेटवून दिली. या घटनेचे पडसाद आता शहराच्या इतर भागातही उमटताना दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com