Nagpur Accident: नागपुरात भीषण अपघात; अज्ञात कारच्या धडकेत ४४ वर्षीय दुचाकीस्वार ठार

Accident News: नागपूरच्या दाभा मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Nagpur Accident
Nagpur Accidentsakal
Updated on

नागपूर : गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैभवनगर दाभा मार्गाने जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना १८ जुलैला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com