पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Child Kidnapping Rumour Leads To Assault On 60 Year Old Woman : पिण्यासाठी पाणी मागितल्याचा गैरसमज झाल्याने ६० वर्षीय वृद्ध महिलेला मुलं चोरणारी समजून जमावाने बेदम मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्या वृद्धेचा जीव वाचला.
Child Kidnapping Rumour Leads To Assault On 60 Year Old Woman

Child Kidnapping Rumour Leads To Assault On 60 Year Old Woman

esakal

Updated on

सोशल मीडियावर पसरत असलेल्या मुलं चोरणाऱ्या टोळीच्या अफवेचा परिणाम म्हणून हिंगणा पोलिस ठाणे हद्दीतील इसासनी परिसरात एक धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१३) उघडकीस आली. पिण्यासाठी पाणी मागितल्याचा गैरसमज झाल्याने ६० वर्षीय वृद्ध महिलेला मुलं चोरणारी समजून जमावाने बेदम मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्या वृद्धेचा जीव वाचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com