Nagpur Solar Plant Blast : सोलार कंपनीत भीषण स्फोट; 'दोन दिवसांत मालकावर गुन्हा नोंदला नाही तर..', बच्चू कडूंनी दिला इशारा

Nagpur Solar Plant Explosion Claims One Life : दहा किमीपर्यंत घुमला स्फोटाचा आवाज; मृत कामगाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Bachchu Kadu
Bachchu Kaduesakal
Updated on

Nagpur Solar Plant Blast : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्रीनंतर भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडत मालकावर तातडीने गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com