Nagpur News: विमानात प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू;स्पाइसजेटचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

SpiceJet Flight Emergency in Nagpur: स्पाइसजेटच्या गोरखपूर-मुंबई विमानात प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग.
Nagpur News:

Nagpur News:

esakal

Updated on

नागपूर: स्पाइसजेटच्या गोरखपूर- मुंबई विमानातून प्रवासादरम्यान ६० वर्षीय प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे सोमवारी रात्री या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र, वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच प्रवाशाचा मृत्यू झाला. सुमन कुमार चौधरी (६०, रा. गोरखपूर) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com