Nagpur Toxic Cough Syrup Death
esakal
Toxic cough syrup kills 18-month-old girl in Nagpur GMCH : मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता नागपूरमधील रुग्णालयातही विषारी कफ सिरपमुळे १८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात ही संख्या आता १५ वर पोहोचली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलीचा मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं असून योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.