

Researchers at Nagpur University have developed a barcode security technique using luminescent materials and wavelength-specific light.
esakal
नागपूर : ‘बारकोड स्कॅन’ केला की त्यातील माहिती सहज उपलब्ध होते. मात्र, आता प्रत्येकालाच बारकोडमधील माहिती पाहता येणार नाही. माहिती उघड करण्यासाठी विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशाची गरज भासणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधकांनी ल्युमिनिसेंस मटेरियलच्या सहाय्याने बारकोड अधिक सुरक्षित करण्याचे तंत्र विकसित केले आहे.