Nagpur Accident: जळता ट्रक पाहताना काळाची झडप ;कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू , वेळाहरीजवळ भीषण अपघात

Fatal Road Accident : महामार्गावर जळणारा मिनी ट्रक पाहण्यासाठी थांबलेल्या दोघांना भरधाव कारने धडक दिली; नागपूरजवळील वेळाहरी येथे दोघांचा मृत्यू, कारचालक पोलिसांच्या ताब्यात.
Nagpur Accident

Nagpur Accident

esakal

Updated on: 

नागपूर : महामार्गावर जळत असलेला मिनी ट्रक पाहण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबलपूर महामार्गावरील वेळाहरीजवळ गुरुवारी (ता. १९) सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...