नागपूर : व्हीआयपी ताफ्याच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या बॅरिकेडजवळून जाण्यास रोखल्यामुळे एका व्यक्तीने संतापाच्या भरात महिला वाहतूक पोलिसाला (Women Traffic Police) भर रस्त्यावर मारहाण करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी (Lakadganj Police) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.