Nagpur Wine Scheme Fraud: ‘वाईन स्कीम’चे आमिष; ५१ लाखांनी फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, दोन भावांवर गुन्हा

Nagpur Wine Scheme Fraud Exposed: नागपूरमध्ये ‘वाइन स्कीम’मध्ये गुंतवणूक करून सहा जणांची ५० लाख ९७ हजार २९५ रुपयांनी फसवणूक झाली. आरोपी दोन भावांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Nagpur Wine Scheme Fraud

Nagpur Wine Scheme Fraud

sakal

Updated on

नागपूर : ‘वाइन स्कीम’मध्ये गुंतवणूक केल्यास मासिक २० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सहा जणांची ५० लाख ९७ हजार २९५ रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com