

Nagpur Winter Session
sakal
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. विधानभवन, रवीभवन, आमदार निवास तसेच १६० खोल्यांचे गाळे परिसरात २४ तास आरोग्य सेवा देणारे दवाखाने उभारले असून दीडशे डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.