
-चंद्रशेखर महाजन
नागपूर: जिल्हा परिषद निवडणुकीची चाहूल लागली असून ५७ जागांसाठी होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातील सर्वात महत्त्वाचे सावनेर, उमरेड आणि कामठी या तीन विधानसभा मतदारसंघांत तब्बल ३१ सर्कल आहेत. सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेला जादुई आकडा या मतदारसंघात आहे.