Nitin Gadkari : 'तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था मजबूत केली तरच भारत विश्वगुरू बनेल, अन्यथा..'; मंत्री गडकरींचा सूचक इशारा

Nitin Gadkari’s Views on Tariff Tensions with the US : 'आपली निर्यात आणि आर्थिक वृद्धीदर वाढला, तर आपल्याला कोणाकडे मदतीसाठी जाण्याची गरज भासणार नाही.'
Nitin Gadkari
Nitin Gadkariesakal
Updated on

Nitin Gadkari Emphasizes Economic Strength : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेसोबत सुरू असलेल्या टॅरिफ वादावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. गडकरींनी सांगितलं की, 'सध्या जे देश जगावर दादागिरी करत आहेत, ते आर्थिकदृष्ट्या प्रबळ आणि सक्षम असल्यामुळेच तसं वागू शकतात. त्यांच्या कडे अत्याधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. त्यामुळे भारताला जर ‘विश्वगुरू’ म्हणून उभं करायचं असेल, तर तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात आपल्यालाही बळकट व्हावं लागेल.'

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com