Union Minister Nitin Gadkari: ग्रामीण विकासाला मिळणार नवा आयाम : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पाठपुरावा

Rural Infrastructure Boost Ahead: नागपूरच्या ग्रामीण विकासाला विविध योजनांच्या माध्यमातून नवा आयाम देऊ. यासाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
Union Minister Nitin Gadkari and Guardian Minister Chandrashekhar Bawankule discussing new rural development projects to transform Maharashtra’s villages.

Union Minister Nitin Gadkari and Guardian Minister Chandrashekhar Bawankule discussing new rural development projects to transform Maharashtra’s villages.

Sakal

Updated on

नागपूर: कामठी, कोराडी, कन्हानसह नागपूर भोवताली असलेल्या गावांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासन, रेल्वे, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नासुप्र, महानगर विकास प्राधिकरण व मनपा सर्व यंत्रणांचा योग्य समन्वय महत्त्वाचा आहे. नागपूरच्या ग्रामीण विकासाला विविध योजनांच्या माध्यमातून नवा आयाम देऊ. यासाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com