OBC Reservation : उद्यापासून ओबीसी संघटनांचे ‘इशारा आंदोलन’; आरक्षणाच्या संरक्षणासाठी नागपूर विभागात आंदोलन होणार

“Protest for OBC Quota Security : कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला असंवैधानिक पद्धतीने ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये, असा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी संघटनांनी काही मागण्या केल्या असून आंदोलनासंदर्भात भूमिकाही स्पष्ट केली आहे.
“OBC organizations launch ‘Ishara Andolan’ in Nagpur division to safeguard reservation rights.”
“OBC organizations launch ‘Ishara Andolan’ in Nagpur division to safeguard reservation rights.”esakal
Updated on

नागपूर: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाच्या विरोधात नागपूर विभागातील ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी ३ सप्टेंबरपासून नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांत एकदिवसीय इशारा आंदोलनाण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही अनुचित निर्णय झाल्यास विराट मोर्चा आणि बेमुदत उपोषण करण्याची तयारीही ओबीसी संघटनांनी दर्शविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com