
नागपूर: ‘‘काँग्रेसने कधीही ओबीसींना सांविधानिक दर्जा दिला नसून पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार केवळ ओबीसी समाजाच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप महसूल मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.