
नागपूर: शासनाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही असे लिखित द्यावे. तोपर्यंत ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरूच राहणार असा इशारा पुन्हा एकदा ओबीसी प्रतिनिधींनी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या माध्यमातून सरकारला दिला आहे.