Nagpur News : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भीतीचे वातावरण

खडसा गावाजवळील जंगलात घडली घटना
One person died in tiger attack incident took place in forest Khadsa village nagpur
One person died in tiger attack incident took place in forest Khadsa village nagpursakal

नागपूर : नागपूर वन विभागातील देवलापार वन परीक्षेत्रातील खंडसा गावाजवळील जंगलात वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती मरण पावला घटना सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली हा व्यक्ती शिवणी मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे.

One person died in tiger attack incident took place in forest Khadsa village nagpur
Nagpur : ८६८ गणेश मंडळांची अवैध वीज जोडणी

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या खडसा गावातून जंगलातून नेहमी प्रमाणे मध्यप्रदेश मध्ये जात होता अचानक वाघाने हल्ला केला त्यात मृत्यू झाला, व्यक्तीचा मृतदेह वन विभागाने ताब्यात घेतला आहे यामुळे दोन्ही राज्याच्या सीमेवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com