Narendra Modi : प्रंतप्रधान मोदींचा डॉ हेडगेवारांच्या स्मृती भवनात भेट दिल्यानंतर लिहिलेला संदेश व्हायरल, नेमकं काय म्हणाले?

PM Modi’s Visit to Hedgewar Memorial in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत देशाच्या विविध भागांना भेटी देत असतात. त्यांच्या दौऱ्यात नागपूरमधील हेडगेवार स्मृती भवनाला दिलेली भेट महत्त्वाची मानली जाते.
PM Narendra Modi at Hedgewar Memorial, writing a message honoring RSS founders and discussing nationalism, unity, and service to the nation
PM Narendra Modi at Hedgewar Memorial, writing a message honoring RSS founders and discussing nationalism, unity, and service to the nationesakal
Updated on

नागपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृती भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी एक संदेश लिहिला, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या संदेशात मोदींनी राष्ट्रवाद, संघटन आणि राष्ट्रीय सेवेचा उल्लेख करत हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना नमन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com