

Fake Documents Scam
sakal
नागपूर : पंजाब नॅशनल बॅंकेच्या अधिकाऱ्याने बनावट कागदपत्रे तयार करीत पर्सनल लोनचे वाटप करीत १ कोटी ३२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांना पंजाब नॅशनल बॅंकेचे मुंबई येथील मुख्य व्यवस्थापक संतोषकृष्ण सत्यनारायण मूर्ती अन्नवरपू (वय ४२, रा. शंकरपूर, बेलतरोडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.