Nagpur Violence: दंगलच्या वेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग अन्...; नागपूर पोलीस आयुक्तांचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा

Nagpur Violence Update: नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी तीन पोलीस ठाण्यांमध्ये 6 एफआयआर नोंदवले आहेत. तसेच 51 लोकांना अटक केली आहे.
Nagpur Violence
Nagpur ViolenceESakal
Updated on

नागपूरमधील हिंसाचाराचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या फहीम शमीम खानला पोलिसांनी अटक केली आहे. तो २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. या दंगल प्रकरणी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मोठे खुलासे केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com