Nagpur: सावनेर तालुक्यात खळबळ! रिसॉर्टमधील देहव्यापारावर धाड; पोलिसांची कारवाई, चार अटकेत, नेमकं काेणचं वर्धहस्त
पीडितांना रिसॉर्टवर आणण्यासाठी वापरलेले एक चारचाकी वाहन(एमएच ४९/ बीके ४१४१), रोख रक्कम १५ हजार रुपये आणि इतर साहित्य, असा एकूण ३० लाख १५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदवून ८ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
Police raid busts sex racket in Savner resort; four arrested, mafia link suspected.Sakal
खापा : खापा-सिंदेवानी मार्गावरील टेंभुरडोह (ता.सावनेर) शिवारात ''टायगर इको फोल्ड रिसोर्टमधील वेश्या व्यवसायावर गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून काही महिलांसह चार आरोपींना ताब्यात घेतले.