

Vijay Wadettiwar Drops Bombshell on Kidney Scam Pressure Politics
Sakal
चंद्रपूर: किडनी तस्करी प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याकडून सातत्याने दबाव येत असल्याचा खळबळजनक आरोप या प्रकरणातील पीडित रोशन कुडे याने आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.