
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरची आता चांगलीच जिरली आहे. त्यानं एक व्हिडिओ पोस्ट करत शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाला आणि कृतज्ञता व्यक्त केली. पण अद्याप जाहीर दिलगिरीही व्यक्त केलेली नाही.