MP Prashant Padole Injured in Early Morning Road Accident
esakal
नागपूर : काँग्रेस पक्षाचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा सोमवारी पहाटे भीषण अपघात (Prashant Padole accident near Nagpur today) झाला. दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ते निघाले असताना हा अपघात घडला.