Mohan Bhagwat: आयातशुल्काचा निर्णय भारताच्या भीतीतून; सरसंघचालक मोहन भागवत, ‘मी’ पणाची भावना भीतीचे कारण
US India Relations: सरसंघचालक मोहन भागवत यांनी आयातशुल्क निर्णय हा भारताच्या वाढत्या प्रभावाच्या भीतीतून झाल्याचे सांगितले. त्यांनी ‘मी पणाची भावना’ ही भीतीचे मूळ असल्याचे स्पष्ट केले.
नागपूर : ‘‘दुसरा कुणी मोठा झाला तर आपण लहान होऊ, ही भीती मनुष्याला खात असते. तो मानवी स्वभावही आहे. भारतापासून सातासमुद्रापार असलेला देश भारतावर आयातशुल्क लावतो.