fraud
sakal
नागपूर - शेअर गुंतवणुकीत १०० टक्के नफ्याचे आमिष दाखवीत बिल्डरसह सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्यांची २ कोटी १८ लाख ७२ हजार १२३ रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी कपिलकुमार नोशन मेश्राम (वय ३९, रा. शेखर इन्क्लेव्ह, डिगडोह, हिंगणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल केला आहे.